shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चर्मकार विकास संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय वधू वर परिचय मेळावा संपन्न..!

नगर । प्रतिनिधी :- दिनांक 2 जानेवारी 2022 रोजी सकाळी दहा वाजता लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय अहमदनगर येथे चर्मकार विकास संघ आणि लोकनेते मा.आमदार सीताराम घनदाट मामा प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय वधू-वर परिचयराज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.

सदर मेळाव्यासाठी नगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप, नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे,  अ.नगर महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते बारस्कर, चर्मकार विकास संघातील राज्यातील सर्व पदाधिकारी आणि राज्यातून विविध ठिकाणाहून समाज बांधव आणि वधू आणि वर देखील मोठ्या संख्येने मेळाव्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
close