स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेना इंदापूर तालुक्याच्या वतीने सणसर येथे स्वा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन
फोटो: स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेना इंदापूर तालुक्याच्या वतीने सणसर(ता.इंदापूर) येथे स्वा.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करताना शिवसैनिक व पदाधिकारी(छायाचित्र : तात्याराम पवार)
इंदापूर प्रतिनिधी: सणसर (ता.इंदापुर) या ठिकाणी स्व.हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त युवासेना इंदापूर तालुक्याच्या वतीने स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे(दि.२३)रोजी पूजन करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना उपजिल्हा प्रमुख संजय काळे,युवासेना जिल्हा सरचिटणीस सुरज सानप,युवासेना उपजिल्हा प्रमुख कुलदीप निंबाळकर,युवासेना तालुका प्रमुख सचिन इंगळे,शिवसेना उपतालुका प्रमुख विजय शिरसट,युवासेना तालुका समन्वयक नवनाथ सुतार,युवासेना उपतालुका प्रमुख अक्षय पवार,युवासेना उपतालुका प्रमुख दीपक हागरे,युवासेना उपतालुका प्रमुख राहुल जगताप, रमेश कांबळे सोनार, अजित भगत अशोक जगताप, अशोक लोखंडे,उमर कबीर,गणेश गायकवाड,विशाल रायते,किशोर रायते, नितीन निंबाळकर, पिंटू गुप्ते, राजेंद्र निंबाळकर, गोविंद भोईटे, आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी सणसर ग्रामपंच्यातच्या वतीने सरपंच रणजित निंबाळकर यांनी पूजन केले ,या वेळेस बहुसख्य शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.

