shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

रेल्वे स्थानक व परिसरात कोरोना नियमांचे होत नाही पालन..!


सध्या कोरोना परिस्थिती उदभवल्याने रेल्वे स्थानक व परिसरात रेल्वे कर्मचारी, अधिकारी, विक्री करणारे हाॅकर्स हे कोरोना नियमांचे कोणतेही पालन करीत नाहीत, कुणाच्याही तोंडाला मास्क नाही, सोशियल अंतर ठेवत नाहीत. 
टिकीट बुकिंग मध्ये देखील हीच परिस्थिती आहे. याकडे नांदेड रेल्वे डि आर एम, ए डी आर एम, अधिकारी, कर्मचारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. असे नागरिक बोलत आहेत.
close