शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
शिर्डी । प्रतिनिधी
नुकत्याच ( पुणे ) ह्या ठिकाणी झालेला 1stOMSFF 2021short flime festival
Maharastra मध्ये शिर्डी तील ( विशाल बर्डे ) या आदिवासी तरुणाने mobail वर शुट कलेल्या short flim ( THE LAST DAY )ची फाईनल रिजर्ट मधे official "निवड" करण्यात आली...!
विशेष म्हणजे या तरुणाने कुठेही flime प्रशिक्षण घेतलेले नाही.. you tube वर आभ्यास करून.. त्याने यश मिळावले आहे. त्यामुळे शिर्डी करांची मान उंचावली आहे. या सन्मानामुळे या युवकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

