शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०८ फेब्रुवारी २०२२
सचिनभाऊ जगताप यांनी आज आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे शिवछत्रपती निवास येथे सदिच्छा भेट..!!
देवळाली प्रवरा : अहमदनगर चे आमदार मा. अरुणकाका जगताप यांचे जेष्ठ चिरंजीव तथा मा. आमदार संग्राम भैया अगताप यांचे जेष्ठ बंधू व शेतीनिष्ठ शेतकरी मा. सचिनभाऊ जगताप यांनी आज सकाळी आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांचे देवळाली प्रवरा येथील शिवछत्रपती निवास येथे सदिच्छा भेट दिली.
प्रसंगी त्यांचा स्नेह सत्कार करताना आप्पासाहेब ढुस व सुशांत लोखंडे आदी.
✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

