shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी नगरपंचायत मध्ये संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी..!

शिर्डी । प्रतिनिधी :
शिर्डी नगरपंचायत मध्ये संत गाडगेबाबा यांची जयंती साजरी केली.

यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे,नगरसेवक सचिन चौगुले,नगरसेवक प्रसाद शेळके,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अमृत गायके,नगरसेवक सुरेश आरने,पोपटराव शिंदे, नगरपंचायत चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
close