shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जिल्हा नियोजन समितीवर प्रभाकर गाडे यांची नियुक्ती. !!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२   

जिल्हा नियोजन समितीवर प्रभाकर गाडे यांची नियुक्ती..!!

राहुरी : तालूक्यातील बारागांव नांदुर येथील माजी सरपंच प्रभाकर रेवनाथ गाडे यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाली आहे.
प्रभाकर गाडे हे प्रगतिशील शेतकरी आहेत. गांव, वाड्यातील विकासासाठी त्यांनी गेली काही वर्षापासुन ते ग्रामपंचायत सदस्य आणि मार्गदर्शक म्हणून काम पाहत आहे. वृक्ष मित्र म्हणून गाडे यांना पुरस्कार प्राप्त झालेला आहे. गांव, तालुक्यातील, मनमिळावू, अभ्यासू, एकनिष्ठपणे काम करणारे कार्यकर्त म्हणून त्यांची ओळख आहे.

ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे घराचे विश्वासू, एकनिष्ठ कार्यकर्त असल्याने त्यांची जिल्हा नियोजन समितीवर निवड झाल्याबद्दल त्यांचे गांव, तालूका, जिल्ह्यात अभिनंदन केले जात आहे.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close