shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली हेल्प टीम चे वतीने भागवत मुंगसे यांचे अभिनंदन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
 मंगळवार दिनांक ०१ फेब्रुवारी २०२२   

देवळाली हेल्प टीम चे वतीने भागवत मुंगसे यांचे अभिनंदन..!!

देवळाली प्रवरा : शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष भागवत मुंगसे यांची अहमदनगर जिल्हा नियोजन समितीवर निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाले बद्दल देवळाली प्रवरा हेल्प टीमचे वतीने माजी सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील यांनी पुस्तक भेट देऊन अभिनंदन केले.  
      प्रसंगी राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, राहुरी तालुका कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस, सचिव प्रशांत कराळे, बांधकाम कामगार संघटनेचे शहर अध्यक्ष विजय कुमावत, पत्रकार खालिद शेख,जालिंदर सोनवणे, अमोल पाटोळे, सोहम वाणी, रोहित बोरगे, अबिद शेख उपस्थित होते.

✒️Shirdi Express Live#करीता बातम्या🗞️ आणि जाहिराती साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close