shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

लासुर्णे येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण

लासुर्णे येथे हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते विकास कामांचे लोकार्पण
फोटो :- लासुर्णे येथे विकास कामांचे लोकार्पण प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व मान्यवर
इंदापूर: प्रतिनिधी दि.19/2/22
   लासुर्णे येथे भोसलेवस्ती ते माळीवस्ती या रस्त्याचे तसेच जिल्हा परिषद शाळेच्या वॉल कंपाऊंडचे लोकार्पण माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी ( दि.18) करण्यात आले.
          सदरची कामे जिल्हा परिषद निधीमधून करण्यात आली आहेत. या यावेळी राज्य साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप, पंचायत समितीचे उपसभापती अँड. हेमंत नरुटे, भाजपचे तालुकाध्यक्ष अँड, शरद जामदार, उपसरपंच बाबा जाचक, बालाजी घोलप, गजानन वाकसे, अमित चव्हाण, प्रकाश चव्हाण, नेताजी लोंढे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
_____________________________
.
close