shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियन चे आधारस्तंभ श्री.रफिक शेख (भैया भाई) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीसपदी निवड..!

शिर्डी एक्सप्रेस न्यूज नेटवर्क
राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियन चे आधारस्तंभ श्री.रफिक शेख (भैया भाई) यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे प्रदेश सरचिटणीस माननीय श्री.अविनाशजी आदिक साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून श्रीरामपूर तालुका संजय गांधी निराधार समितीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. 

याप्रसंगी माननीय श्री. अविनाशजी अधिक साहेब यांच्या हस्ते श्री.रफिक शेख यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार करण्यात आला.

 सदर प्रसंगी ज्येष्ठ नेते श्री.उत्तमकाका पा.पवार. वडाळा महादेव ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच श्री.दादासाहेब पा झिंज,श्री.विनोद पा.मलिक, इंजिनीयर श्री.भाऊसाहेब पा. वाघ,श्री.रमेश रावसाहेब पा. पवार,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष श्री. सचिन पा.पवार, अशोक सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक श्री.कैलास पा पवार,वडाळा महादेव ग्रामपंचायत चे सदस्य श्री. विजय पा.उघडे व राष्ट्रीय एकता वाहन चालक युनियनचे प्रदेश अध्यक्ष श्री. मुजीबभाई शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
close