shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर येथे फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन

निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर येथे फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन

निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर येथे फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन महादेव चव्हाण सर संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी:शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिकआरोग्य केंद्र इंदापूर , यांचे वतीने आज दिनांक १० फेब्रुवारी २००२२ रोजी ऊसतोड मजुरांसाठी मोफत आरोग्य सेवा,निरा भिमा सहकारी साखर कारखाना शहाजीनगर येथे फिरत्या दवाखान्याचे उद्घाटन   मजुर वसाहतीमध्ये करताना कारखान्याचे चेअरमन  लालासाहेब पवार, व्हाईस चेअरमन कांतीलाल झगडे, संचालक,  विलास बापू वाघमोडे ,  दत्तात्रय शिर्के, अनपट, कारखान्याचे कार्यकारी संचालक .सुधिर गेंगे पाटील , मुख्य शेतकी अधिकारी  लिंबोरे, ऊस पुरवठा अधिकारी,  मोहिते . लांवड  ओव्हर सिअर , घोगरे ,  कवडे देशमुख ,नीरा-भीमा चा शेतकी विभागाचा सर्व स्टाफ, निरा भिमा च्या वसाहतीमधील ऊसतोड मजूरांची तपासणी करून औषधाचे वाटप करताना नीरा-भीमा चे चेअरमन लालासाहेब पवार , व्हाईस चेअरमन, संचालक, सर्वांचे उपस्थितीमध्ये ऊसतोड मजुरांची आरोग्य तपासणी झाली. मोठ्या प्रमाणामध्ये ऊसतोड मजूर यांची तपासणी केली.आशी माहीती महादेव चव्हाण केंद्र प्रमुख यांनी दिली, यावेळेस सर्व स्टाफ उपस्थित होते.
close