shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

साई आरती वेलनेस सेंटर शिर्डी तर्फे हळदी कुंकू साजरा..!


शिर्डी । प्रतिनिधी :
शिर्डी साई आरती वेलनेस सेंटर, शिर्डी च्या वतीने हळदी कुंकू साजरा करण्यात आला.
 

याप्रसंगी जागतिक आरोग्य सल्लागार अनिताताई मते, वैशाली काकी गोंदकर, वैशाली ताई गायकवाड, कल्याणी ताई गोंदकर, चंद्रकला ताई गायकवाड ,आरोग्य सल्लागार कविता भगवान थोरात, सोनाली उगले, जयश्री ताई थोरात, विद्या पठारे, नंदा थोरात, सुनिता थोरात व परिसरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
close