पूर्णा । वार्ताहर:-
परभणी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यातील २८ पोलिस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर तसेच ४५ पोलिस नाईक यांना पोलिस हवालदार या पदांवर सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती चा निर्णय जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाने लागू केला आहे.
२८ कर्मचार्यांना सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली, त्या अधिकार्यांची नावे पुढील प्रमाणे श्रीराम किसन किरवले, विजय रामदास कनाके, वैजनाथ गोपाळराव शिणगारे, साहेब धनसिंग राठोड,राजेश सत्यनारायण वाजपेयी, प्रकाश किसनराव रेवले, मजीद खय्युम सिद्दिकी, माणिक केशव कुलकर्णी, संजय दत्तात्रय मुक्टे, गोविंद पांडुरंग घाडगे, ज्ञानदेव गोविंदराव बेंबडे, श्रीकांत श्रीनिवास कुलकर्णी, सुरेश बापूराव टेंगसे, सुरेश शंकरराव कापसे,मिर्झा शमशाद बेग,शेषराव निवृत्ती जाधव, दत्ताराम श्रीराम घाग,राधाजी रामराव शिंदे, तसलीम अश्पाक शेख, चंद्रशेखर भास्कर बाविस्कर ,शेख मोहमद फिरोज अत्ताऊर रहेमान, संजय गोरखनाथ काळे, जरार अहमद जुल्फिकार अहमद, पांडुरंग बापूराव बचाटे, गुलाब विठ्ठलराव घुगे, संजय लक्ष्मण शेळके, हेमराज हरिदास नैताम , शेख शकील अहमद शेख सलीम.पोलीस ठाण्यात कार्यरत ४५ पोलिस नाईक कर्मचार्यांना पोलीस हवालदार या पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती बहाल करण्यात आली.
त्या कर्मचार्यांची नावे पुढील प्रमाणे वसंत मोतीराम राठोड, ज्ञानेश्वर गणपतराव चोपडे, बुवाजी भागोजी कांबळे, लक्ष्मण सीताराम चव्हाण, नवनाथ मारोतराव मुंढे, सुग्रीव मुंजाभाऊ ठोंबरे, नाथराव भानुदासराव नागरे, प्रल्हाद तुकाराम पाटोळे, शिला सखाराम कनकुटे, भागवत रामजी पकाने, बाजीराव बापूराव निकाळजे, परमेश्वर शेषराव मुंढे, तानाजी शेषराव शिसोदे,सूर्यकांत मरीबा वाघमारे, प्रकाश आश्रुबा भालेराव, भागवत एकनाथ दहिफळे, सुनील नरहरी केंद्रे, नागनाथ कानोबा गवळी, दादाराव पंढरीनाथ भेंडेकर, लक्ष्मण अंबाजी कातकडे, दत्तात्रय भीमराव भिंगे,वेदप्रकाश गंगाधर दिघे प्रभाकर निवृत्तीराव कच्छवे, विश्वनाथ मारुती टेकाळे, संजय संतराम क्षिरसागर, राधाकृष्ण सटवाजी खाडे, शंकर सुदाम कराड, माणिक मारोतराव कांबळे , वल्लभ ज्ञानोबा धोत्रे, हनुमान श्रीरंग नाईक, दिलीप विठ्ठलराव बोकारे, चंद्रमणी नामदेव लोखंडे, केशव एकनाथ लटपते,मळजी अंबादास मुजमुले, सय्यद माजिद सय्यद जब्बार, रामचंद्र बाबाजी फड, सखाराम राघवेंद्र खळीकर, संतोष निवृत्ती पैठणे, जयश्री गोपाळराव राठोड, अरुण नामदेव कांबळे, पांडुरंग विठ्ठलराव लोणकर, रशीद हसन शहा, पांडुरंग रामराव वडकिले, रवींद्र योगीराज भूमकर, जनार्धन जगन्नाथराव कदम.जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना यांनी गुरुवारी रात्री या पोलीस हवालदार व पोलीस नाईक यांच्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा आदेश लागू केला आहे.दरम्यान या पदोन्नतीने संबंधित कर्मचार्यांसह पोलिस वर्तुळात आनंद व्यक्त होत आहे.

