भगवंत नगरीत तालुका बार्शी जिल्हा सोलापूर 19 फेब्रुवारी 2022 छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मराठमोळी सिने आभिनेत्री आसु सुरपुर याचे शुभहस्ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे पुष्पहार अर्पण करण्यात येणार प्रमुख पाहुणे म्हणून आभिनेत्री आसु सुरपुर बार्शीत आगमन होणार..!
प्रतिनिधी । सोलापूर:-
बार्शी मध्ये दरवर्षी प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचे जयंती साजरी केली जाते संपूर्ण महाराष्ट्र मध्ये सदर जयंती केली जाते, तसेच या वर्षीही कोरोनाचे नियम पाळून जयंती होणार आहे. सिने अभिनेत्री आसु सुरपुर यांचे प्रमुख पाहुणे म्हणून मुंबईहुन त्यांचे बार्शीत आगमन होत आहे.
या कार्यक्रम चे ठिकाण राजमाता इंदुताई आंधळकर आन्न छत्रालय देवणे गल्ली बार्शी येथे वेळ सकाळी 11.30 वाजता सुरवात होईल आणि या कार्यक्रम मध्ये उपस्थित प्रमुख पाहुणे माझी
मंत्री दिलीप रावजी सोपल साहेब शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर शहर प्रमुख दीपक भैय्या आंधळकर बार्शी नगरपालिका विरोधीपक्षनेते नागेश अक्कलकोटे मनीष दादा चव्हाण नगरसेवक बापू जाधव आयोजक सगीर भाई सय्यद इलियास भाई शेख संतोष भाऊ सचिन धावारे अखिल भारतीय चित्रपट मराठी निर्माता महाराष्ट्र राज्य महामंडळाचे उप आध्यक्ष सुनिल ज्ञानदेव भोसले, पुणे.

