shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गोखळी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन.

गोखळी येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून वंदन.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील गोखळी ग्रामपंचायत या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवानिमित्त आज दिनांक १९ फेब्रुवारी रोजी गोखळी ग्रामपंचायत मध्ये ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना वंदन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून गावाच्या उन्नतीचा विचार करण्याचा संकल्प या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केला.

 यावेळी ग्रामपंचायत सरपंच  बापू पोळ ,उपसरपंच तथा खजिनदार राष्ट्रवादी युवक काँग्रेस सचिन तरंगे, माऊली वाघमोडे, संतोष जाधव, महानवर गुरुजी, महादेव वाघमोडे इत्यादी उपस्थित होते.
close