shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अंकिता पाटील ठाकरे यांच्या शुभहस्ते आज भूमिपूजन समारंभ संपन्न

अंकिता पाटील ठाकरे यांच्या जिल्हा परिषद १५ वा वित्त आयोग निधीतून वकीलवस्ती येथील अंतर्गत रस्त्यासाठी पाच लक्ष रुपये मंजूर

अंकिता पाटील ठाकरे यांच्या शुभहस्ते आज भूमिपूजन समारंभ संपन्न
इंदापूर प्रतिनिधी:आज वकीलवस्ती येथे पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ.अंकिता पाटील ठाकरे यांच्या जिल्हा परिषद सदस्य १५ वा वित्त आयोग निधी मधून अंतर्गत रस्ते कॉंक्रिटीकरणसाठी पाच लक्ष रुपये मंजूर केले आहेत. या कामाचे आज जिल्हा परिषद सदस्य सौ.अंकिता पाटील ठाकरे यांच्या शुभहस्ते भूमिपूजन संपन्न झाले. हे गावातील अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण झाल्यामुळे पावसाळ्यात होणारी असुविधा यामुळे टाळणार आहे व जनजीवन विस्कळीत होणार नाही.

या भूमिपूजन प्रसंगी राजेंद्र कोरटकर, उपसरपंच सौ सविता सुभाष भोसले, ग्रामपंचायत सदस्य अंकुश दोरकर, रविशंकर भांडे, अरूण धुमाळ, वसंतराव भांडे,शिवाजी धुमाळ, सतिश दोरकर, प्रकाश धुमाळ सर,विठ्ठल धुमाळ, शेखर घोगरे, सुभाष भोसले, ग्रामसेवक यादव भाऊसाहेब व गावातील नागरिक उपस्थित होते.
close