मुंबई । प्रतिनिधी (योगिता तांबोळी.):-
म्हणजे होळी या दिवसाचे औचित्य साधून चित्रपटाची तारिख जाहिरात झाली आहे.रंग दे बसंती या कार्यक्रमात होळी या सणाच्या दिवशी नेमकी चित्रपट प्रदर्शित करण्याची तारीख ठरविली .गाणे खुप भन्नाट मजेशीर आहेत. कथानक सुंदर आहे "अशी ही भन्नाट भिंगरी" चित्रपट संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होण्यासाठी तयार असुन बॉक्स ऑफिसवर खूप गाजणार आहे. या चित्रपटात महिला विषयी बरेच विषय छोटे मोठे सामाजिक ताणतणावाची स्थिती दाखवली गेली आहे.या चित्रपटामध्ये फेमस डायलॉग खूप गाजला आहे. मला प्रेम रोग झाला असे म्हणणारी आभिनेत्री आसु सुरपुर हिने धुमाकूळ केला आहे. मनाला वेड लावणारी गाणी आहेत, तुम्हाला सगळयांना नक्की आवडेल थोडी ख़ुशी थोडी गम आहे...!
सुप्रसिद्ध कलाकारांच्या अदांनी पुरेपुर नावारूपास आलेला मराठी चित्रपट "अशी ही भन्नाट भिंगरी" ची आभिनेत्री आसु सुरपुर यांना
चाहत्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आहेत.
आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ उप आध्यक्ष महाराष्ट्र सुनिल ज्ञानदेव भोसले सह
पत्रकार पुणे: स्नेहा उत्तम मडावी च्या मते ,अनेक महिन्या पासुन या चित्रपटाची चर्चा ही जोरदार सुरु होती. , कौतुकास्पद महाराष्ट्रातील सर्व नागरिक हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत ,या चित्रपट प्रोमो बघुन ह्या चित्रपटामध्ये खुप काही वेगळे घडणारं आहे , असे नक्कीच वाटते.आपण हे प्रोमो मधुन पाहीला नसेल तर पहायला विसरू नका ...!
तर आता प्रतिक्षा संपली आहे
हा चित्रपट तारिख 20 मे 2022ला ठरली आहे लक्षात असु द्या पहायला विसरू नका. अशी ही भन्नाट भिंगरी मराठी फिल्म खरोखर पाहण्यासारखा आहे सगळ्यांनी एकदारी सिनेमा गृहात ला चित्रपट पहावा...
या जगामध्ये अनेक चित्रपट येऊन गेले पण असा चित्रपट तुम्ही आम्ही कधी पहिला नसेल .अशी माहिती आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महांडळ चे उपाध्यक्ष ,महाराष्ट्र सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी माहिती दिली .
आभिनेत्री आशु सुरपुर ही या चित्रपटाचे हिरोईन आहे .तिला पुढच्या वाटचालीस सुनिल ज्ञानदेव भोसले यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

