shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात 4 अंडवृद्धी रुग्णांवर करण्यात आली शस्त्रक्रिया..!

मोर्शी - जिल्हा हत्तीरोग अधिकारी डॉ.जुनेद सर यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी उपजिल्हा रुग्णालयात 4 अंडवृद्धी रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली.

 प्रत्येक रुग्ण तो अंडवृद्धी असो वा हत्तीरुग्ण असो प्रत्येकाची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांची विशेष काळजी आपल्या घरातील सदस्याप्रमाणे घेणारे व "एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ" या म्हणीप्रमाणे सगळ्यांना सोबत घेऊन कार्य करणारे कर्तव्यदक्ष अधिकारी डॉ.जुनेद सरांचा शस्त्रक्रिया झालेल्या अंडवृद्धी रुग्णासोबत संवाद साधत असताना टिपलेला हा खास क्षण..!
close