shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये मेट्रो ट्रेन सेवा 6 मार्च पासून सुरु... पहा प्रवास दर पत्रक, स्थानके व वेळा...!

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क : अनेक दिवसांपासून पुणे करांच्या प्रतिक्षेत असलेले मेट्रो ट्रेन सेवाअखेर सुरू झाले. यामुळे पुणेकरांचा आनंद गगनात मावेनासा झाला. महाराष्ट्र मेट्रो रेल कार्पोरेशन लिमिटेड ने खालील प्रमाणे दरपत्रक दिले आहेत.

पुणे व पिंपरी चिंचवड मध्ये मेट्रो ट्रेन सेवा 6 मार्च पासून सुरु... पहा प्रवास दर पत्रक, स्थानके व वेळा...

close