shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिर्डी ते पैठण पदयात्रा रथ पालखी दिंडी सोहळा..!

शिर्डी । प्रतिनिधी(संजय महाजन):-
:- श्री साई बाबा पालखी सोहळा शिर्डी श्री साईबाबा वारकरी संस्था व महंत स्वामी काशी का नंद जी महाराज यांच्या प्रेरणेने यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी ते पैठण पदयात्रा रथ पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

 सकाळी आठ वाजता श्री पैठणकडे स्वामी काशी का नंद जी यांच्या हस्ते पूजन करून मार्गस्थ झाले. याप्रसंगी ह.भ.प. उत्तमराव मते ह भ प अशोक महाराज आहेर, रमेश महाराज, लहू महाराज पायी पालखी दिंडी सोहळ्यात सामील झाले. दररोज काकडा हरिपाठ कीर्तन पायी दिंडी सोहळ्यात कार्यक्रम होणार आहेत.

हा सोहळा23l3l2022 होणार आहे पैठण येथे महंत काशी का नंद जी महाराजांचे किर्तन होऊन पालखी सोहळ्याची सांगता होणार आहे यावेळी भाऊसाहेब थेटे बापूसाहेब शिंदे ठकाजी काटकर अशोक महाराज उत्तमराव मते ह-भ-प डांगे महाराज व भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close