shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आझाद मैदानावर होत असलेल्या धरणे आंदोलनास पाठिंबा देणे बाबत साक्री तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने निवेदन..!

धुळे । दिलीप घरटे:- धुळे जिल्हा ग्रंथालय संघातर्फे मा.आमदार सौ.मंजुळा ताई गावित यांना महाराष्ट्र शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदान वाढीसाठी तसेच कर्मचारी वेतन आणि सेवाशर्ती देण्यात यावे.

तसेच दिनांक २१ मार्च २०२२ रोजी मुंबई येथील आझाद मैदानावर होत असलेल्या धरणे आंदोलनास पाठिंबा देणे बाबत साक्री तालुका ग्रंथालय संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले.


 त्या वेळी साक्री तालुका ग्रंथालय संघाचे अध्यक्ष श्री.हंसराज शिंदे ,नाशिक विभाग ग्रंथालय संघ संचालक श्री.अविनाश भदाणे ह्यांनी निवेदन दिले.त्यावेळी श्री.नरेंद्र देवरे (म्हसदी),श्री.उज्ज्वल अग्निहोत्री,श्री. निलेश रामोळे,श्री. राकेश अग्निहोत्री हे उपस्थित होते.
close