राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. २९-३-२०२२
औरगाबाद शासकिय गेस्ट हाऊस मध्ये काष्ट्राईब महासंघाचे जिल्हा अध्यक्ष आयु. विलास जगताप यानी शासकिय रुग्णालयात सहकारी पतसंस्था मध्ये निवडणूकीत काष्ट्राईब महासंघाचे पॅनल उभे करुन भरघोस मताने यश मिळवले व पॅनल निवडून आणले.
सध्या काष्ट्राईब महासंघाचे पतसंस्था ताब्यात असून चेअरमन हे महासंघाचे पदाधिकारी आहेत, या निमित्ताने सर्व संचालक यांचा सत्कार श्री.एन.एम.पवळे केंद्रीय अध्यक्ष याच्या हस्ते करण्यात आला असुन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष आरिफ शेख भुमिअभिलेख कास्टाईब कमंचारी महासंघ हे उपस्थित होते.

