shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

धर्मवीर संभाजी मित्र मंडळ व राजेंद्र चौगुले मित्र परिवार यांचे वतीने वसंतराव माळुजकर यांचा अभिष्टचिंतन दिन साजरा.

धर्मवीर संभाजी मित्र मंडळ व राजेंद्र चौगुले मित्र परिवार  यांचे वतीने वसंतराव माळुजकर यांचा अभिष्टचिंतन दिन साजरा.
इंदापूर प्रतिनिधी:रोटरी क्लबचे माजी अध्यक्ष  नामांकित आर्किटेक्चर  वसंतराव माळुजकर यांचा वाढदिवस धर्मवीर संभाजी मित्र मंडळ व राजेंद्र चौगुले मित्र परिवार  यांचे वतीने बाब्रस मळा येथे साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या यावेळी त्यांच्या कार्यकर्तृत्व बद्दल माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस यांनी आपले मत व्यक्त केले.

             यावेळी मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस, अध्यक्ष विनायक बाब्रस, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, बाळासाहेब व्यवहारे, रामदास चौगुले,  ज्ञानेश्वर चौगुले, निखिल बाब्रस, मनोज पवार, मनोज भापकर, अनिल चव्हाण, विवेक चौगुले, माऊली वाघमोडे, दिलीप शिंदे, लक्ष्मण घुगे, रमेश बनसोडे, बापू भिसे, गणपत गवळी इ. बहुसंख्येने उपस्थित होते.
close