shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

ऑडिटर कौन्सिल व वेल्फेअर असोसिएशन पुणे ग्रामीणच्यासचिव पदी हरिदास माने यांची निवड.

ऑडिटर कौन्सिल व वेल्फेअर असोसिएशन पुणे ग्रामीणच्यासचिव पदी हरिदास माने यांची निवड.
इंदापूर प्रतिनिधी:ऑडिटर कौन्सिल व वेल्फेअर असोसिएशन पुणे ग्रामीण च्या प्रमाणित लेखापरीक्षक यांची बैठक ९ मार्च रोजी पार पडली.यात पुणे जिल्हा कार्यकारणीची निवड करण्यात आली. इंदापूर तालुक्यातून वडापुरी  गावचे ऑडिटर हरिदास माने यांची जिल्हा कार्यकारणी मध्ये सचिव या महत्वाच्या पदावर निवड झाली.संपूर्ण पुणे जिल्ह्यातून त्याचे स्वागत होत आहे. ऑडिट  दर्जा वाढविणे व ऑडिटर यांच्या समस्या सोडविनेसाठी प्रयत्न करणार असलेच माने यांनी सांगितले.
close