शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क..!
आठवले साहेब तुमच्या माणुसकीला सलाम ,आपण दिलेला शब्द पाळला..!
आमचा देव ,मुलगा अभिनवच्या वैकुंठ घरी गेल्या नंतर आपण आवर्जून फोन करून शोकसंदेश दिला होता व आमच्या दुःखात सहभागी झाला होतात ,अभिनव हॉस्पिटलमध्ये असताना देखील आपण विचारपूस केली होती.
साहेब आमच्या वडीलापासून चे सबंध आपण दृढ केलेत आपण आपल्या शिर्डी दौऱ्यदरम्यान गोरे हॉस्पिटल येथे भेट दिलीत व अभिनव दादा चा प्रतिमेला पुषपहार घालून वंदन केलेत.मी Dr Kiran गोरे व अश्विनी गोरे आपले ऋणी आहोत. माणसं कशी जपायची असतात हे आपल्यापेक्षा अजून कुणाला जमणार नाही.
डाॅ.गोरे
याप्रसगी Rpi चे ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय उपाध्यक्ष माननीय बाळासाहेब गायकवाड आर पी आय चे युवा जिल्हा अध्यक्ष माननीय प्रदिभाऊ बनसोडे आर पी आय चे जिल्हा अध्यक्ष नेते सुरेंद्रजी थोरात साहेब नानाभाऊ व पत्रकार किरण दादा वाबळे उपस्थित होते.

