शिर्डी । प्रतिनिधी :
आज संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या उत्तरप्रदेश निकालांमध्ये राज्यात भाजपाची एकहाती सत्ता आली आहे तसेच गोवा,मणिपूर,उत्तराखंड मध्ये ही मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे या निमित्त आज शिर्डी येथे भाजपाच्या वतीने मा.नगराध्यक्ष शिवाजी(भाऊ)गोंदकर, तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर(आबा)गोंदकर,शहराध्यक्ष सचिन(भाऊ)शिंदे,युवा मोर्चाचे सचिन तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला.
याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर,सचिन शिंदे,भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सचिन तांबे यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या .यावेळी ,मा.नगरसेवक गजानन(अण्णा)शेर्वेकर,नगरसेवक अशोक(भाऊ)गोंदकर,सुजित गोंदकर,गोपीनाथ गोंदकर,दिपक वारुळे,किरण बरडे,राजेंद्र गोंदकर,सुनील गोंदकर,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हा सचिव गणेश जाधव,भारतीय जनता पार्टी जिल्हा कोषाध्यक्ष रमेश बिडये,बाळासाहेब ओस्तवाल,जयंती पटेल,सुधीर शिंदे,अजित पारख,शहर सरचिटणीस विनायक रत्नपारखी,बाळासाहेब गोंदकर,विकास गोंदकर,पंडित गुडे,ओबीसी मोर्चाचे सचिन भैरवकर,शंकर गोंदकर,नरेश सुराणा,सोमराज कावळे,संपत जाधव,नारायण बरदे,सुनील वेलंगार,धनंजय सारंगधर,प्रशांत गोंदकर,संजय सावंत,गिरीश सोनेजी,राधाकिसन शेटे, रामहरी आहेर,आकाश त्रिपाठी,गणेश सोनवणे, बबलू वर्पे आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते

