राहुरी :-आपल्या देवळाली प्रवरा गावची सुन व देवळाली प्रवरा येथील श्री. बापूसाहेब देवराम कडू यांची भाची प्रा.(साै.) योगिता प्रविण चोळके (टेमक ) यांना PHARMACEUTICAL CHEMISTRY या विषयात "विद्यावाचस्पती"( DOCTORATE IN PHARMACY ) ही फार्मसी विभागातील सर्वाेच्च पदवी बहाल करण्यात आली आहे.
तसेच त्यांचे पती व देवळाली प्रवरा (इ्रीगेशन बंगला) येथील प्रगतशील शेतकरी श्री. बाळासाहेब विष्णु चोळके व सौ. पुष्पा बाळासाहेब चोळके (खिलारी ) यांचे सुपुत्र प्रा. प्रविण बाळासाहेब चोळके यांना Pharmaceutical Science या
विषयात "विद्यावाचस्पती"( DOCTORATE IN PHARMACY )
ही फार्मसी विभागातील सर्वाेच्च पदवी
प्रा.डॉ.नचिकेत शंकर दिघे
ह्यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 10 मार्च 2022 रोजी
भगवंत युनिव्हर्सिटी, अजमेर, राजस्थान येथे बहाल करण्यात आल्याबद्दल दोघांचेही मनापासून हार्दिक अभिनंदन .💐

