शिर्डी । प्रतिनिधी :-
आज साई परिक्रमा नियोजन बैठक साई निर्माण करिअर अकॅडमी येथे पार पडली.
यात साई निर्माण करिअर अकॅडमीचे विद्यार्थी तसेच साई निर्माण पॅरामेडिकलच्या विद्यार्थ्यांना साई परिक्रमेत स्वयंसेवकांची जबाबदारी देण्यात आली यासर्व विद्यार्थ्यांना ग्रीन & क्लिन शिर्डीच्या वतीनं मार्गदर्शन करण्यात आले प्रसंगी शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री गुलाबराव पाटील, साई निर्माणचे अध्यक्ष श्री विजूभाऊ कोते, श्री पंकज लोढा, अजितजी पारख, भरतजी दवंगे सर, विनोद गोंदकर, मनीलाल पटेल, भरत चांदोरे, ऋषी माळी, साई निर्माण करिअर अकॅडमीचे प्रमोद कदम सर, जगताप सर, पॅरामेडिकलचे पंकज कांबळे सर, जोशी सर उपस्थित होते.

