shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुर्णेत रेसुबने केले प्रवाशाना जागे*..!

 पुर्णा । प्रतिनिधी :- पुर्णा येथील रेल्वे सुरक्षा बलच्या वतीने  प्रवाशाना जनजागरण करण्यात आले.पुर्णा रेल्वे  स्टेशनवरुन शेकडो प्रवाशाची रेल्वेने दररोज ये जा असते.

 शिवाय  मराठवाड्यातील महत्त्वाचे  जंक्शन असल्याने  लांब  पल्याच्या गाडीने प्रवास केला  जातो.या प्रवाशांनी प्रवास करताना घ्यावयाची काळजी  व होणारी तस्करी यावर  रेल्वे  स्टेशनवर  निरिक्षक राम मीना यांनी  मार्गदर्शन  केले. या वेळी विनोद  पाटील. महेंर्द चव्हाण .सुरेश सत्वधर .preamमीना यांच्यासह प्रवासी मोठ्या  संख्येने उपस्थित होते.
close