shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक,सांस्कृतीक जडणघडणीत भाऊंचे मोठे योगदान- दत्तात्रय भरणे


इंदापूर तालुक्यातील राजकीय, सामाजिक,सांस्कृतीक जडणघडणीत भाऊंचे मोठे योगदान- दत्तात्रय भरणे

इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुक्याच्या जडणघडणीत ज्यांचे मोठे योगदान आहे. असे माजी खासदार स्व. शंकरराव भाऊ पाटील यांची आज जयंती. यानिमित्त राज्याचे राज्यमंत्री आणि इंदापूर चे  आमदार दत्तात्रय  भरणे यांनी पोस्ट करत कर्मयोगी शंकरराव भाऊंच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन केले. यावेळी पोस्टमध्ये श्री. भरणे म्हणतात  इंदापूर तालुक्याला राजकीय, सामजिक, शैक्षणिक,सांस्कृतिक वारसा देणारे, त्याचबरोबर तालुक्यातील उपेक्षित घटकांना वेळोवेळी न्याय देण्याचे  कार्य करणारे सहकार महर्षी कै.शंकरराव पाटील इंदापूर तालुक्यातील जनतेसाठी खऱ्या अर्थाने दीपस्तंभ होऊन गेले, आज त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...


 
close