shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कोविड योद्धा सन्मान...!


मोर्शी - जाधव कुणबी ग्रामविकास बहुउद्देशीय संस्था वरुड प्रणित सर्वगाव निवासी विध्यार्थी वसतिगृह अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र वरुड यांच्यातर्फे कोरोना या वैश्विक महामारीत संकटात मानवतेसाठी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी तसेच अतुलनीय सेवाभावी समाजकार्यासाठी कोरोना योद्धा व सन्मानचिन्ह मोर्शी उपजिल्हा रुग्णालयाचे आरोग्य कर्मचारी श्री. विनय शेलुरे यांना बहाल करण्यात आला.

यावेळी राजेंद्र लांडे सर,प्रमोदराव इरवे सर,नरेंद्र भाऊ निकम,जयभारत देशमुख यांच्या हस्ते विनय शेलुरे यांचा बहुमान करण्यात आला..!
close