shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

को-हाळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड,को-हाळे बिनविरोध..!

शिर्डी । प्रतिनिधी :
को-हाळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड को-हाळे तालुका राहाता जिल्हा अहमदनगर
आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील (माजीमंत्री) खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली को-हाळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी बिनविरोध करण्यात आली.

सर्वसाधारण गटातून १) श्री सोपान आबु भांबारे,(२)श्री मारुतीराव पंढरीनाथ भांबारे (३) श्री शांताराम परसराम मुर्तडक (४) श्री रामनाथ भिवसेन डांगे (५) श्री विलास चांगदेव चौधरी (६) श्री सतिष सुरेश जाधव (७) श्री कारभारी गंगाधर डांगे (८) श्री रघुनाथ आबु भांबारे,महिला प्रतिनिधी (९) सौ.भाग्यश्री महेश कुलकर्णी (१०) सौ.नलिनी रविंद्र गायकवाड,इतर मागासवर्गीय (११) श्री विष्णु मुरलीधर रोकडे,भ.वि.जाती/जमाती (१२) श्री गणपत दामू सोनवणे, अनुसूचित जाती/जमाती (१३) श्री बिपिनचंद्र पुंजाजी बनसोडे,हे सर्वच अधिकृत उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

यावेळी को-हाळे गावचे संरपच श्री बाळासाहेब थोरात पा,गोदावरी दुधसंघाचे संचालक श्री उत्तमराव डांगे पा,सोसायटी मा चेअरमन श्री मारुतीराव भांबारे पा,श्री उत्तम चांगदेव चौधरी,श्री सर्जेराव गंगाधर चौधरी,श्री गणेश धनराज भांबारे,श्री नानासाहेब देवराम डांगे,उपसरपंच श्री ज्ञानेश्वर रावसाहेब डांगे,श्री सचिन कानकाटे, श्री बाजीराव जाधव,श्री राजेंद्र शिरोळे, श्री अनिल चांगले,श्री भिवसेन भाऊराव चौधरी,श्री रावसाहेब भांबारे,श्री नवनाथ जनार्दन चौधरी,श्री राजेंद्र देविदास कुलकर्णी,श्री बाळासाहेब लहानु दाभाडे,श्री दत्तात्रय बाबुराव डांगे,श्री राजेंद्र काशिनाथ गायकवाड,श्री संतोष बनसोडे,श्री राजु कोळगे,श्री नानासाहेब देवराम भांबारे,श्री अर्जुन भांबारे,श्री रविंद्र दिलीप चौधरी,श्री बबन बनसोडे,श्री नानासाहेब सुर्यभान भांबारे,श्री मिनिनाथ झिझुंर्डे,व को-हाळे गावचे ग्रामस्थ यांनी आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजयदादा विखे पाटील यांचे मानले आभार..
close