shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नांदुर्खी खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित नांदुर्खी खुर्द चेअरमनपदी जालिंदर नामदेव वाणी तर व्हा चेअरमन पदी गोरक्षनाथ जगन्नाथ वाणी यांची बिनविरोध निवड..!



शिर्डी । प्रतिनिधी :- नांदुर्खी खुर्द विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित नांदुर्खी खुर्द चेअरमनपदी जालिंदर नामदेव वाणी तर व्हाईस चेअरमन पदी गोरक्षनाथ जगन्नाथ वाणी यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. 

आमदार राधाकृष्ण विखे पाटील व डॉक्टर सुजय दादा विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने व अण्णासाहेब कारभारी दाभाडे अध्यक्ष जनसेवा युवा मंडळ पोलीस पाटील नांदुर्खी सोमनाथ मंजीराम वाणी गावचे लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब गुलाबराव वाणी सुनिल दौलत वाणी यांच्या मार्गदर्शनाने ही संस्था बिनविरोध करण्यात आली.

संचालक पदी रामचंद्र पुंजाजी वाणी संभाजी सदाशिव वाणी जनार्धन मच्छिंद्र वाणी गोवर्धन चांगदेव दाभाडे रवींद्र मारुती वाणी दत्‍तात्रय मुरलीधर वाणी सौ. कुसुम पाराजी वाणी श्रीमती चंद्रकला पोपट वाणी, रामनाथ मंजीराम वाणी यांची संचालक पदी निवड करण्यात आली. 

सचिव संदीप नामदेव बढे सहसचिव अर्जुन आबाजी मोगल राहता तालुक्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
close