shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मुद्देमालासह गुटका पकडलाचार आरोपी अटकेत चार दिवसांची पोलीस कोठडी..!

पूर्णा व चुडावा पोलीस स्टेशन हद्दीतून जाणारा 18 लाख 95 हजार 480 असे एकूण गाडीसह मुद्देमालासह गुटका पकडला चार आरोपी अटकेत चार दिवसांची पोलीस कोठडी..!

पूर्णा । प्रतिनिधी :-
पूर्णा व चुडावा पोलीस स्टेशन हदितून जाणारा 18 लाख 95 हजार 480 असे एकूण मुद्देमालासह गुटका पकडला तर पुणे पोलीस अधिकारी वरिष्ठ कर्मचाऱ्यांना माहिती देत नाही...!

पूर्णा तालुक्यातील पांगरा व पूर्णा या मार्गाने अवैध गुटखा येत आहे. एक साखळी निर्माण झाली असून याकडे काही पोलिस स्टेशनच्या स्थानिक गोपनीय शाखेच्या कर्मचाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. त्यामुळे मागील काही महिन्यापासून राजरोसपणे गावागावात गुटखा विक्री सुरू असून यामुळे सर्वसामान्य नागरिक लहान बालके गुटख्याच्या आहारी जात आहेत. 

यासंदर्भात मागील दोन दिवसापूर्वी गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने 1 लाख रुपयांचा गुटखा जप्त केला होता या जप्त केलेल्या मध्य 9 लाख 65 हजार 480पूर्ण शहरातील आरोपी होते. मुख्य आरोपी माणिक बापुराव कदम व आनंदा उध्दव ढोणे तालुक्यातील असूनही स्थानिक पोलिस मात्र यासंदर्भात वाच्यता करीत नाहीत. तसेच नांदेड जिल्ह्यातील आरोपी मतीन बेग आहे आणि यापूर्वी या गुटख्यामध्ये सहभागी असलेल्या आरोपी मध्ये आरोपी व चार गुन्हे दाखल करण्यात आले असून हा पाचवा गुन्हाही दाखल झाला आहे. त्यामुळे पूर्णा तालुका हा गुटका विक्रीचे केंद्र बनले असून अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. 

स्थानिक पोलिस आर्थिक देवाण-घेवाण करून या व धंद्यांना पाठबळ देत असल्यामुळे नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक निसार तांबोळी यांनी विशेष पूर्ण तालुक्याकडे लक्ष पुरवावे अशी मागणी नागरिकांच्या वतीने केली जात आहे.
close