शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन ):-
कोराळे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेड, कोराळे तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर. माजी मंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोराळे विविध कार्यकारी सोसायटी बिनविरोध करण्यात आली.
सर्वसाधारण गटातून सोपान बाबू भांबारे, मारुतीराव पंढरीनाथ भांबारे, शांताराम परसराम मुर्तडक, रामनाथ भिवसेन डांगे, विलास चांगदेव चौधरी, सतीश सुरेश जाधव, कारभारी गंगाधर डांगे रघुनाथ आबु भांबारे, महिला प्रतिनिधी सौ भाग्यश्री मंगेश कुलकर्णी, सौ नलिनी रवींद्र गायकवाड इतर मागासवर्गीय विष्णू मुरलीधर रोकडे, भ वि जाती जमाती गणपत दामू सोनवणे, अनुसूचित जाती जमाती बिपिन चंद्र मुंजाजी बनसोडे, सर्वच अधिकृत उमेदवार बिनविरोध विजयी झाले.
यावेळी कोराळ याचे सरपंच बाळासाहेब थोरात, गोदावरी दूध संघाचे संचालक उत्तमराव डांगे, सोसायटीचे चेअरमन मारुती भांबारे, उत्तम चांगदेव डांगे, सर्जेराव गंगाधर डांगे, नानासाहेब देवराम डांगे, ज्ञानेश्वर रावसाहेब डांगे, सचिव कानकाटे बाजीराव जाधव, गणेश धनराज भांबरे, राजेंद्र शिरोळे, अनिल चांगले, नवनाथ जाधव, भिवसेन बाबुराव चौधरी, दत्तात्रय बाबुराव डांगे, राजेंद्र देवराम कुलकर्णी, राजेंद्र काशिनाथ गायकवाड, संतोष बनसोडे, राजू कोळगे, बाळासाहेब लहानु दाभाडे, नानासाहेब देवराम भांबरे गौरव खा, काळे, गोरख फकीरा डांगे, भास्कर खा, काळे, नानासाहेब सूर्यभान भांबरे, रवींद्र दिलीप चौधरी, नवनाथ मारुती भांबरे, बबन बनसोडे व कोराळे ग्रामस्थ यांनी आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय दादा विखे यांचे आभार मानले.

