shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निर्मलनगर येथील सविता मोरे यांचे दुःखद निधन

प्रतिनिधी :आसावरी वायकर

 नगर :२१ / नगरच्या सावेडी उपनगरातील निर्मलनगर भागातील सविता भाऊसाहेब मोरे वय ५५ यांचे सोमवार दि. १४ मार्च २०२२ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले . त्या अतिशय मनमिळावु स्वभावाच्या होत्या. त्यांच्या निधनाने अनेक नागरिकांनी हळहळ व्यक्त केली .

त्यांचा दशक्रिया विधी बुधवार दि . २३/०३/२२ रोजी सकाळी ७.३० वाजता अमरधाम, दिल्ली गेट, अहमदनगर येथ होणार असून यावेळी  ह.भ.प.खेसे महाराज (धरमपुरी, निंबळक, नगर)
यांचे कीर्तन होणार आहे .

त्यांच्या मागे श्री . भाऊसाहेब रंगनाथ मोरे (पति) सौ. कांचन शरद गोरे (मुलगी) सौ.मनीषा महेश निमसे (मुलगी) सौ. सोनाली राहुल निमसे (मुलगी) श्री मुकुंद भाऊसाहेब मोरे (मुलगा) सौ. सुचिता मुकुंद मोरे (सुन) कुमारी शिवन्या मुकुंद मोरे (नात) गभा. मंदाबाई रंगनाथ मोरे (सासु) असा परिवार आहे .
close