shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महीला दिनानिमित्त नो कंमप्लेन डे टिमचा अकलूज मध्ये गौरव करण्यात आला...!


औरंगाबाद .सतिश लोखंडे  संपूर्ण भारतात पहील्यांदाच नो कंमप्लेन डे साजरा करुन यशस्वी अभियान राबविण्यासाठी अकलूज पोलिस स्टेशनच्या माध्यमातून अकलूज शहर विभागाची निवड करुन यशस्वीपणे राबविण्यात आला. 

मा.धवलसिंह मोहीते पाटील संस्थापक जनसेवा संघटना  यांनी या अनोख्या चांगल्या उपक्रमाची दखल घेऊन आज खास अकलूज येथील निवासस्थानी प्रतापगडावर बोलावून संपूर्ण नो कंमप्लेन टिमचा सत्कार व कौतुक करुन अभिनंदन केले.व दहीवाल दादांनी महीला दिनानिमित्त महीलांचा सन्मान केला.यावेळी पोलिस निरीक्षक  रेश्मा सुरवशे , महीला अधिकारी स्नेहल हेंद्रे , रुपाली ताई गांधी इ. उपस्थित होते.
close