shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माहेर पुलाच्या बांधकामाचे आ.डाॕ.गुट्टे यांच्या हस्ते भुमिपुजन.

पुर्णा(प्रतिनिधी):- पुर्णा तालूक्यातील  माहेर या गावी सार्वजनिक  बांधकाम विभाग  परभणी 26अंतर्गत रा.मा.235ते माहेर रस्ता  ग्रा.मा.79रस्त्यावर कि. मी.9/400 मध्ये 99.97लक्ष किमतीच्या  पुलाच्या  बांधकामाचे भुमिपुजन आमदार डाॕ.रत्नाकर गुट्टे  यांच्या  हस्ते मंगळवार दि.15मार्च 2022रोजी करण्यात आले.

आमदार  गुट्टे  यांच्या  प्रयत्ननाने सदरील पुलाच्या  विकास कामाला मंजूरी मिळाली  असुन  या कामाला तात्काळ   सुरुवात  होऊन  माहेर येथील  नागरिकाचा दळणवळणाचा प्रश्न  कायमचा सुटणार आहे. या वेळी कुष्णाजी शेळके.गणेश  कदम. जगन्नाथ रेनगडे. संभाजी भोसले. उपविभागीय अंभियता मोरलवार कनिष्ठ  अंभियंता राठौड.गणेश भोसले.नवनाथ भुसारे.सुदाम वाघमारे.कैलास काळे.गणेश गाढवे. सुभाष देसाई .शिवाजी  आवरगड. कैलास  शिंदे मारोती मोहीते.रफिकभाई पठाण.व्यकटेश पवार.दिनानाथ दुधाटे. प्रल्हाद कोळेकर. भिमराव मोरे.शेखा ईस्माईल.गणेश  भाकरे.गजानन  शिंदे .माणिकराव  सुळे.बाबाराव दुधाटे.उध्दव शिंदे .कुष्णा शिंदे .यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
close