shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

झगडेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी प्रल्‍हाद अभंग व व्हाईस चेअरमन पदी राहूल झगडे यांची बिनविरोध निवड.

झगडेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी प्रल्‍हाद  अभंग व व्हाईस चेअरमन पदी  राहूल  झगडे यांची बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी:झगडेवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या चेअरमन पदी प्रल्‍हाद मारुती अभंग व व्हाईस चेअरमन पदी  राहूल यशवंत झगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीसाठी सर्व नूतन संचालकांनी एकत्र येऊन विचारविनिमय ने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक यशस्वीरित्या पार पडली. 
नूतन संचालक उत्तम अभंग, जनार्दन राजगुरू, बळीराम बारवकर, विजय झगडे ,नामदेव झगडे ,सुरेश झगडे, कमल झगडे, जनाबाई झगडे ,गोरख मोरे, बापू तरंगे ,लालासाहेब खरात यांच्या उपस्थितीत व लक्ष्मण झगडे, पांडुरंग अभंग, नवनाथ अभंग, भानुदास झगडे, डॉ. दादाराम झगडे, बाळासाहेब झगडे, उत्तम झगडे ,डॉ. सुनिल झगडे,संजय झगडे सर,जालिंदर बोराटे, तुकाराम मोरे, धनाजी मोरे , बबन मोरे, तानाजी मोरे, श्रीकांत मोरे, मच्छिंद्र झगडे, राजेंद्र झगडे ,संतोष झगडे, सतीश अभंग, सचिन अभंग ,गणेश अभंग, पप्पू बोराटे ,नितीन राजगुरू, संतोष राजगुरू, नवनाथ राजगुरू, संदीप बारवकर, सचिन बारवकर, राजेंद्र बनकर, गणेश झगडे नवनाथ झगडे ,बबन बनकर इत्यादी सर्व ग्रामस्थांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
close