देहरे येथील वि.का.से.सोसायटीत शेतकरी जनविकास पॅनल 9 उमेदवार विजयी तर शेतकरी ग्रामविकास पॅनेलचे 4 उमेदवार विजयी..!
नगर । प्रतिनिधी:-पंधरा दिवसांपासून रणधुमाळी चाललेल्या देहरे येथील वि.का.से.सोसायटीची रविवारी निवडणूक होऊन निकाल पुढीलप्रमाणे..!
सर्वसाधारण कर्जदार मतदार संघ..!!
१) काळे संजय माधव =431 विजयी
२) काळे संजय नामदेव = 402 पराभुत
३) काळे बाळासाहेब केरु =420 विजयी
४) लांडगे विजय विठ्ठल =474 विजयी
५) लांडगे अरुण तुकाराम =430 विजयी
६) भगत भानदास नाना =420 विजयी
७) करंडे रमेश सिताराम =398 पराभुत
८) करंडे रखमाजी सिताराम =407 पराभुत
ईतर मागास प्रवर्ग
१) काळे अर्जुन यादव =453 विजयी
महिला राखीव मतदारसंघ
१) पठारे संजना विठ्ठल = 484 विजयी
२) करंडे ताराबाई भास्कर = 429 विजयी
वि.जा.भ.ज मतदारसंघ
१) धनवटे मेघनाथ विजय = 465 विजयी
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
१) गायकवाड मारुती सिताराम = 425 पराभुत
एक अपक्ष
उत्तम बाळाजी काळे = 100 पराभुत
विजयी उमेदवार
1 ) लांडगे विजय विठ्ठल =474 विजयी
2 ) काळे यशवंत कचरू = 436 विजयी
3 ) काळे संजय माधव =431 विजयी
4 ) लांडगे अरुण तुकाराम =430 विजयी
5 ) करंडे अनिल लहानु = 423 विजयी
6 ) काळे बाळासाहेब केरु =420 विजयी
7 ) भगत भानदास नाना =420 विजयी
8 ) काळे गणपत माधव = 411 विजयी
9 ) जाधव रोहिदास रामदास =434 विजयी
10 ) पठारे संजना विठ्ठल = 484 विजयी
11 ) करंडे ताराबाई भास्कर = 429 विजयी
12 ) काळे अर्जुन यादव =453 विजयी
13 ) धनवटे मेघनाथ विजय = 465 विजयी
शेतकरी ग्रामविकास पॅनेल 4 उमेदवार विजयी
सर्वसाधारण कर्जदार मतदार संघ
१)काळे गणपत माधव = 411 विजयी
२) काळे यशवंत कचरू = 436 विजयी
३)काळे सोपान सुर्यभान = 397 पराभुत
४)लांडगे अमृता धोंडीबा = 358 पराभुत
५)करंडे अनिल लहानु = 423 विजयी
६)करंडे रावसाहेब यशवंत =359 पराभुत
७)पिंपळे मंजाबापू पांडुरंग =376 पराभुत
८)डावरे राजेंद्र बाळाजी = 360 पराभुत
ईतर मागास प्रवर्ग
१)लांडगे अनिल पंढरीनाथ =406 पराभुत
महिला राखीव मतदारसंघ
१)पठारे परिगाबाई रखमाजी =386 पराभुत
२) मगर इंदुबाई भाऊसाहेब= 400 पराभुत
वि.जा.भ.ज मतदारसंघ
१)धनवटे दत्तात्रय राजाराम =392 पराभुत
अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ
१) जाधव रोहिदास रामदास =434 विजयी
------------------------////-----------------------------------

