शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन):-
गफ्फारखान पठाण यांचे स्नेही मिञ महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी राष्ट्रवादी काँग्रेस -श्री संदीप दादा वर्पे. व श्री डाॕ. नचिकेत वर्पे यांचा घरी राज्याचे उपमुख्यमंञी ना. श्री अजित दादा पवार , गृहमंञी ना. श्री दिलीपराव वळसे पाटील. ग्रामविकास मंञी ना. श्री हसन मुश्रीफ.यांनी सदिच्छा भेठ दीली त्यावेळी आस्थेवाईकपणे तिन्ही मंञ्यानी वर्पे परीवाराची विचार पूस केली. घरच्या कुटुंबा प्रमाणे वर्पे कुटुंबाशी संवाद साधला व त्या परीवाराला अर्धा तास चर्चा करण्यासाठी देण्यात आला.
कारण संदीप दादा वर्पे राष्ट्रवादी काँग्रेस चे एक निष्ठ कार्यकर्ते आहेत व ते प्रत्येक समाजाला हवेसे वाटतात व त्यांनी प्रत्येक समाजाचे हित जोपासण्याचे काम केले आहे.या पूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा देशाचे अध्यक्ष ना.श्री शरदचंद्र पवार साहेब यांनीही भेठ दिली होती.असे गफ्फारखान पठाण यांनी आपल्या पञकात म्हटले आहे.

