shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिंचोली लिंबाजी येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.

औरंगाबाद :- जिल्हा सतिश लोखंडे कन्नड तालुका चिंचोली लिंबाजी येथे लोकबजेट अर्बन मल्टीपर्पज बँकेच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली. बँकेचे संस्थापक अध्यक्ष राजीव मोरे यांनी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून निलेश बलसाने पोलीस पाटील हे उपस्थित होते.यावेळी जयंती महोत्सव समितीचे अशोक भुजंग, योगेश पवार,दिलीप सासमकर ,मिठु तायडे ,बाळू भुजंग , किशोर वैष्णव, अशोक पवार , अनिल भुजंग ,भारत चव्हाण ,आणा लोखंडे , विजय मोरे, अमोल वानखेडे , संजय कोतकर ,सौरव बनसोडे ,अनिल बनकर , काशिनाथ सुलताने ,इ. मान्यवर उपस्थित होते.

-----------------------------------
चिंचोली बौद्ध वस्ती
-----------------------------------
अँड.शंकरराव वानखेडे भाजपा उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश ,कल्याण पाटील जंजाळ युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संभाजी नगर,तातेराव भुजंग अशोक भुजंग  जयंती उत्सव समिती पदाधिकारी , योगेश पवार ,बाळु भुजंग , संजय कोतकर ,इ मान्यवरांच्या हस्ते  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.व अँड शंकरराव वानखेडे यांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या.
close