औरंगाबाद . सतिश लोखंडे .
मुक्ता आदिवासी महिला बहूउदेशिय संस्थेच्या वतीने भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती साजरी करण्यात आली.मुक्ता आदिवासी महिला बहूउदेशिय संस्थेच्या अध्यक्षा मोनिका ताई शिंपी यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आपल्या भाषणातून बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन चरित्रावर मार्गदर्शन करून मनोगत व्यक्त केले.
यावेळी अशोक बाविस्कर ,सुरेश वाणी ,जोशिला सोनवणे ,उमा खैरनार , निर्मला बावीस्कर,उषा कोठावडे,शितल बाविस्कर , अलका खैरनार , हर्षदा बाविस्कर , उषा पवार ,यासह सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

