shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

शिक्षक विकास पॕनलच्या वतीने सर्व महापुरूषांना अभिवादन.*

*शिक्षक विकास पॕनलच्या वतीने सर्व महापुरूषांना अभिवादन.*
इंदापूर प्रतिनिधी:दि १४ डाॕ बाबासाहेब  आंबेडकर  यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने शिक्षक समिती पुरस्कृत शिक्षक विकास पॕनलचे सर्व २१ उमेदवार , पॕनल प्रमुख , प्रचार प्रमुख व सदस्य यांनी इंदापूर येथे डाॕ बाबासाहेब आंबेडकर , छ शिवाजी महाराज , अहिल्यादेवी होळकर , महात्मा जोतीराव फुले , साहित्यरत्न आण्णाभाऊ साठे या सर्व महापुरुषांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी शिक्षक विकास पॕनलचे प्रमुख ज्ञानदेव बागल , चेअरमन वसंत फलफले , हरिश काळेल , सुनिल वाघ , संतोष लोखंडे , सहदेव काळेल , नजीर शिकीलकर , किरण म्हेत्रे , नितिन वाघमोडे , विष्णू पराडे , सुभाष भिटे , लतिब तांबोळी , सतिश खटके , बापूराव जाधव , तुकाराम ठोंबरे , संभाजी काळे , शांताराम रणवरे , लालासाहेब वणवे , हनुमंत दराडे , संतोष हेगडे , सुनिल शिंदे , सुनंदा बोके , शोभा भोसले , जयश्री ओव्हाळ / धाईंजे यांचेसह शिक्षक समितीचे सर्व पदाधिकारी , सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
close