shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

निमसाखर ग्रामपंचायत येथे भारतरत्न डॉ बाबासाहेबआंबेडकर यांची १३१वी जयंती उत्साहात साजरी.

निमसाखर ग्रामपंचायत येथे भारतरत्न  डॉ  बाबासाहेबआंबेडकर यांची १३१वी जयंती उत्साहात साजरी.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील निमसाखर ग्रामपंचायत कार्यालय येथे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर  यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

  यावेळी निमसाखर गावचे सरपंच  धैर्यशील  रणवरे- पाटील,   ग्रामपंचायत सदस्य  सुदाम भोसले,  शेखर पानसरे, दीपक लवटे, जकिर मुलानी, सचिन भोसले, जितू भोसले,ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी  भिलारे, विशाल रनवरे तसेच ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी व निमसाखर गावचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
close