नगर । प्रतिनिधी :-
आज डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी पत्रकार संजय महाजन यांच्या निवास्थानी सदिच्छा भेट दिली.
यावेळी अक्षय महाजन, पत्रकार संजय महाजन, माजी सरपंच देविदास जिरे, अखिल भारतीय माळी महासंघ धुळे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप घरटे, गफ्फारखान पठाण, नवनाथ थोरे, ग्रीन फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष तुषार महाजन, निखिल घरटे, निकिता घरटे व डॉ.राजेंद्र पिपाडा यांच्या परिवारासह उपस्थित होते.

