Date: 17 Apr 2022
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
काळवंडतो आहे भोवताल पहा
बालविवाह रोखण्यात यश यावे,
बालविवाहास टपले अनेक
वाट्यास त्यांच्या द्वेष यावे,
तोडून बंधने सारी
पदरी मुलींच्या जयघोष यावे,
घेण्यासाठी उंच भरारी
कवेत काही आकाश यावे,
सुधारणेने, शिक्षणाने
जगण्यात नवे उन्मेष यावे.....
🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🌷
रचना: दीपक महाले, शिरूर कासार.
मो.9823384909.

