shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

प्रा. दिलीप जाधव यांना स्वराज्यरत्न राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित...!

सांगली प्रतिनिधी :-सांगली:सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे अध्यक्ष व सांगली जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे सचिव प्रा.दिलीप आनंदराव जाधव यांना स्वराज्यरत्न  राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 

      परिवर्तन बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, अखिल दशावतारी पारंपरिक लोककला अकादमी, एशिया बुक रेकॉर्ड पब्लिकेशन आयोजित महाराणी ताराराणी भोसले राष्ट्रीय विचार सामाजिक संमेलनात  जेष्ठ अभिनेते आनंद काळे यांच्या हस्ते  सन्माननीय करण्यात आले. 

       प्रा. जाधव हे विविध सामाजिक चळवळीत सहभागी असून भटक्या विमुक्त जाती व जमाती गुप्त व सांकेतिक बोली भाषेचे  त्यांनी संशोधन केले आहे.
close