shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते बाबा चौक सुशोभिकरनाचे उदघाटन.

खा. सुप्रियाताई सुळे यांच्या हस्ते बाबा चौक सुशोभिकरनाचे उदघाटन.
इंदापूर प्रतिनिधी:संसदरत्न खासदार सौ. सुप्रियाताई सुळे यांचे हस्ते इंदापूर येथे बाबा चौक सुशोभिकरण कार्यक्रमाचे उदघाटन  व ना. दत्तात्रय भरणे  महाराष्ट्र राज्यमंत्री व सोलापूर जिल्हा पालकमंत्री तसेच प्रदीप गारटकर पुणे जिल्हा अध्यक्ष रा. कॉ. व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे इतर मान्यवर त्यांच्या उपस्थित संपन्न झाला. सुप्रियाताई सुळे तसेच दत्तात्रय भरणे व प्रदीप गारटकर  या मान्यवरांचा सत्कार  राजेंद्र चौगुले मा.नगरसेवक इंदापूर यांचे हस्ते करणेत आला.

 यावेळी दत्तात्रय पवार, रामदास चौगुले, मनोज पवार, रवी पवार, गणेश पवार, विवेक चौगुले इ. सर्व पवार व चौगुले परिवारातील मान्यवर  बहुसंख्येने उपस्थित होते.
close