shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पोलिस बॉईजने आंबेडकर जयंती निमित्त केले पोलिसांना थंड पेय वाटप

पोलिसांनी केले समाधान व्यक्त

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर : १८ / पोलिस बाॕईज्  असोसिएशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त १४ एप्रिल रोजी नगर शहरात बंदोबस्त करत असणारे पोलिस कर्मचारी यांना थंड बिसलरी पाणी बाटली व थंडपेय वाटप करण्यात आले . 

यावेळी पोलिस कर्मचारी मित्रांनी वाढत्या उन्हाच्या होणाऱ्या त्रासापासून काही काळ का होईना दिलासा मिळाल्याने समाधान व्यक्त केले .

यावेळी पोलिस बोईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन खंडागळे, उपाध्यक्ष मंदार लष्कर, खजिनदार संकेत पवार, सचिव सिद्धांत ससाणे, मार्गदर्शक संतोष जाधव प्रकाश येणारे, संतोष सासवडे, नितीन अकोलकर, सुनिल जंबे,सुरेश फसले, किरण भापकर,किरण शिंदे, सतीश मुंडलिक,निलेश जाधव,किरण शिंदे, जोएल शिंदे, मुन्ना शेख,सचिन जगताप, धिरज खंडागळे, सागर जाधव,सतिश वाडेकर संपत भताने,सचिन भांबळ,सुरेश फसले, दिनेश मोरे व सर्व सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.
close